MyMandirInstall

ऊं श्रीं गणेशाय नमः गोरी पुत्र गणेश शुभ प्रभात वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post media

Comments (4)

Riya Riya  💖💖

Riya Riya 💖💖

Jan 1, 2026

🌹🙏Om Namah Bhogbate Vasudevaay Namah🙏🌹Happy Ner Years Bhaiya Ji🙏🙏

Radhe Radhe

Radhe Radhe

Jan 1, 2026

‼️🎉 जय श्री कृष्णा, हैप्पी न्यू ईयर की शुभकामनाएं जी।🎉‼️ निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे.. तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे वजा अन् बर्‍याच आठवणी जमा.. वयाचा पक्षी आभाळी दूर उडतो आहे .. हलकी हलकी उन्हे अन् आक्रसलेल्या रात्री.. गेलेल्या क्षणांवर पडदा हळूहळू पडतो आहे.. मातीचा देह मातीत मिळण्यापूर्वी.. हर मुद्द्यावर इतका का आडतो आहे.. अनुभवण्या पूर्वीच सुटून जात आहे आयुष्य.. एक एक क्षण जणू ढग बनून उडतो आहे.. तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला... या वर्षाचा हा अखेरचा आठवडा तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या... नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...🙏 🙏🎁🎉🎉01.01.026, हैप्पी न्यू इयर की हार्दिक शुभकामनाएं।।🎉🎉🎁🙏

Radhe Radhe

Radhe Radhe

Jan 1, 2026

‼️ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः!! हैप्पी न्यू ईयर की शुभकामनाएं!!‼️

Selvaraj T

Selvaraj T

Dec 31, 2025

💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏ஓம் ஸ்ரீ கணபதி சரணம் 💐💐💐💐💐🙏🙏🙏