
Srikumar महाराज🇮🇳☸️
169 days ago
_आपला मेंदू किती GB चा आहे.....?_ _क्षमता..._ *मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट. १ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट. १ टेरा बाईट १००० जीबी. म्हणजे १६ जीबी ची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन...! _गती..._ मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेकंदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे स्पष्ट होते की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षाही जास्त आहे. _मोजमाप..._ *मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या या रक्तवाहिन्या होतील, किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. *एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण, न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुळे ते आपल्याला दिसणारच नाहीत. _आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात..._ आकाशगंगेत असणार्या तार्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील! हिंदी में अनुवाद: _हमारा दिमाग कितना GB का है.....?_ _क्षमता..._ *दिमाग की क्षमता लगभग 2.5 पेटाबाइट है. 1 पेटाबाइट मतलब 1000 टेराबाइट. 1 टेरा बाइट 1000 जीबी. मतलब 16 जीबी की मेमोरी वाले 1 लाख 56 हजार फोन...! _गति..._ मानव का दिमाग कंप्यूटर से भी ज्यादा गति से काम करता है. हमारा दिमाग एक सेकंड में 38 हजार ऑपरेशन कर सकता है. इससे यह स्पष्ट होता है कि हमारे दिमाग की क्षमता कंप्यूटर से भी ज्यादा है. _मोजमाप..._ *दिमाग में सभी रक्तवाहिनियों को एक के बाद एक पसराया जाए, तो एक लाख मील इतनी लंबाई की रक्तवाहिनियाँ होंगी, या पृथ्वी को चार प्रदक्षिणा लगाने जितनी लंबाई की होंगी. *एक दिमाग के सभी न्यूरॉन्स को एक के बाद एक मांडा जाए तो उसकी लंबाई लगभग 1000 कि.मी. होगी. लेकिन, न्यूरॉन्स की चौड़ाई सिर्फ 10 माइक्रॉन होने से वे हमें दिखाई नहीं देंगे. _हमारे दिमाग में 10000 करोड़ मज्जापेशियाँ (न्यूरॉन्स) होती हैं..._ आकाशगंगा में तारों जितनी यह संख्या है. प्रति सेकंड एक न्यूरॉन के हिसाब से हम मोजमाप करना शुरू करें, तो हमें सिर्फ एक दिमाग के न्यूरॉन्स मोजने में 3171 वर्ष लगेंगे!

Comments (1)

Pannalal Chouhan
Mar 16, 2026
ॐ नमः शिवाय
