MyMandirInstall

तुमचं नाव मतदान यादीतून कट होईल! लवकर भरा SIR फॉर्म 29 जुलै 2026 पर्यंत फॉर्म भरला नाही, तर तुमचं नाव मतदार यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या SIR (Special Intensive Revision) मोहीम सुरू आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ SIR फॉर्म कोणाला भरावा लागेल? ✅ कोणती कागदपत्रे लागतील? ✅ फॉर्म कसा भरायचा? ✅ शेवटची तारीख कोणती? ही माहिती स्वतः पाहा आणि आपल्या कुटुंबीय व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.

Comments (0)

No comments yet. Be the first to comment!