MyMandirInstall

. *✍️ ताक पिण्याचे फायदे‼️* *🥛ताकात विटामिन B 12, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात. जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९०% भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते,* *🥛ताक पिण्याचे हे फायदे जाणून घेऊ या आणि कोल्ड्रिंक पिणे थांबू या.* *🥛ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.* *🥛वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे, त्रास कमी होतो.* *🥛दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.* *🥛ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरतात.* *🥛ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.* *🥛थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होतो.* *🥛रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.* *🥛ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.* *🥛लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.* *🥛 महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते,* ✍️ प्रा. एस. एम. पाटील : *देवगाव,

Comments (0)

No comments yet. Be the first to comment!