+8 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 24 शेयर

+10 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 24 शेयर

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 13 शेयर

🙏🙏🙏 मुके प्राणी कुतरे माजरे ही आपल्या मालकाशी एकनिष्टेने राहतात.आपण तर मनुष्य योनीत जन्मास आलो आहोत.आपल्या आयुशाची जोङी मग ती कोणत्याही जातीची असो.*"एकदाका जोङीदारावर विष्वास ठेवला की त्यास तङा जाणार नाही याची दोघानीही खबरदारी घ्यावी हे अतीशय महत्वाचे आहे."* आपल्या आयुषात कसेही चढ उतार येवोत.पैसा असो वा नसोत पण आपण आहोत तोवर निंसीम प्रेमाने शेवट पर्यत रहावे.चागले,वाईट अनुभव,विचार हे दोघांनी आपल्या विचारांची चर्चा करावी.दोघेजण शेवट पर्यत एक मेका सोबत रहावेत.चांगले कर्म करावे तेच आपल्या बरोबर येणार बाकी सर्व ईथेच ठेऊन वरच्यानी बोलावले की असेल तसे जावे लागते.आई बाबा,भाऊ,बहिण,बायको,मुल ईत्यादी हे माहीत नाही आपण पुढे एक मेकास कधी कोणत्या जन्मात भेटू....???🤔🤔🤔

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 31 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर