+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 21 शेयर

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

....✍🏻 *मंगेश पाड़गांवकरांची, एक अत्यंत सुंदर अर्थवाही कविता...!* || *सा रं का ही स्व तः सा ठी* || ।। देवधर्म पूजाअर्चा ।। सारं असतं स्वतःसाठी ।। देवाला यातलं काही ।। नको असतं स्वतःसाठी ।। फुलं अर्पण करतो देवाला ।। ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ? ।। सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा ।। त्याला काय करायचंय फुलं घेऊन ? ।। नैवेद्य जो आपण दाखवतो ।। तो काय देव खातो ? ।। तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं ।। भरणपोषण करीत असतो ! ।। निरांजनाच्या इवल्या ज्योतीने ।। ओवाळतो आपण प्रभूला ।। चंद्रसूर्य जातीने ।। हजर ज्याच्या दिमतीला ।। स्तोत्रं त्याची गातो ती काय ।। हपापलाय म्हणून स्तुतीला ? ।। निर्गुण निराकार जो ।। त्याला अवडंबर हवंय कशाला ? ।। सारं काही जे करायचं ।। ते स्वतःसाठीच असतं करायचं , ।। प्रार्थनेनं देव बदलत नसतो ।। स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं ! ।। आवडलेल्या आमटीचा ।। आवाज करीत मारता भुरका ।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही , ।। आनंदाने जगायचं नाकरणं ।। याच्यासारखा दुसरा शाप नाही ! ।। जबरदस्त डुलकी येते ।। धर्मग्रंथ वाचता वाचता ! ।। लहान बाळासारखे तुम्ही ।। खुर्चीतच पेंगू लागता ! ।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही , ।। आनंदाने जगायचं नाकारणं ।। याच्यासारखा दुसरा शाप नाही ! ।। देवळापुढील रांग टाळून ।। तुम्ही वेगळी वाट धरता ! ।। गरम कांदाभजी खाऊन ।। पोटोबाची पूजा करता ! ।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही , ।। आनंदाने जगायचं नाकारणं ।। याच्यासारखा दुसरा शाप नाही ! ।। प्रेमाची हाक येते ।। तुम्ही धुंद साद देता ! ।। कवितेच्या ओळी ऐकून ।। मनापासून दाद देता ! ।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही , ।। आनंदाने जगायचं नाकारणं ।। याच्यासारखा दुसरा शाप नाही ! ।। मंगेश पाडगावकर 🌷🌷

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 31 शेयर

+12 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB