🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

+15 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 65 शेयर

कामेंट्स

GOVIND CHOUHAN Nov 17, 2021
Jai Shree Radhe Radhe Krishan Mohan Murari Jiii 🌷🌷🌷🌷👏👏 Good Morning Jiii 🙏🙏

Shuchi Singhal Jan 28, 2022

+78 प्रतिक्रिया 20 कॉमेंट्स • 427 शेयर

+26 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 52 शेयर
shomya Sharma Jan 27, 2022

+10 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 64 शेयर
shomya Sharma Jan 27, 2022

+16 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 55 शेयर
surekha Sonar Jan 27, 2022

*🕉️🦚कर्म फळ...🦚🕉️* श्रीकृष्णाने कंसाला मारल्यावर, वासुदेव व देवकी, अर्थात त्याचे आई आणि वडील, यांना सोडवण्यास तुरुंगात आला. देवकी माताने उत्सुकतेने विचारले, “बाळा, तु स्वःतच देव आहे, आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहेत; मग, तु कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस?" श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाला, “आदरणीय माते, क्षमा कर. पण मागच्या ज्नमी तु मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवले होतेस?" देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने नाकारत म्हणाली, “कृष्णा, हे कस अशक्य आहे? हे तु कशावरून म्हणतोस?" श्रीकृष्णाने शांततेने उत्तर दिले, “माते, तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही. मागच्या जन्मी तु कैकयी होतीस आणि पिता दशरथ होते." देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने कुतुहलाने विचारले, “मग, आता कौसल्या कोण आहे?” श्रीकृष्णाने उत्तर दिले, “माता यशोदा. मागच्या जन्मी जे चौदा वर्षे मातृ प्रेमाला ती वंचीत राहिली, तिला ह्या जन्मी मिळाले" कर्मा ची फळं सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका झालेली नाही. आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा. स्वार्थ सोडुन, सर्व धर्माची, देशाची, समाजाची आणि कुटुंबांची सेवा करत रहा. शुभ सकाळ

+23 प्रतिक्रिया 11 कॉमेंट्स • 61 शेयर

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 13 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB